16 February, 2020

यश मिळवण्याचा हा आहे एकमाञ पर्याय


यश मिळवण्याचा हा आहे एकमाञ पर्याय

जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपला आत्मसम्मान कायम ठेवून आपल्यात जडलेल्या सवयींचा गुलाम न होता इतरांच्या मदतीच्या साहयाने आपला मार्ग बदलून पुढे जायचे असते व जीवनातील प्रत्येक समस्येचा सामना करुन आपले स्वप्न पूर्ण करायचे असते.

SUCCESS LIFE
SUCCESS LIFE


एखादया गोष्टींचा मोठा निर्णय घेण्यासाठी त्याची मानसिक दृष्टी ही सक्षम असावी लागते.

जेव्हा गरुड हा आकाशात उंच उडण्यासाठी छेप घेतो तर छेप घेण्याची ताकत ही त्याच्या रक्तातच असते त्याला शिकवावे लागत नाही,त्याचप्रमाणे हिम्मत,धाडस हे व्यक्तिमध्ये उपजत असावे लागते. धाडस हि मानसाच्या शारीरिक क्षमतेवर अवलंबून नसते ती कोणाला शिकवावी लागत नाही.

What can I do ? मी काय करु शकतो?



एखादी गोष्ट मिळवण्यासाठी धाडसी निर्णय घेण्याची क्षमता ही व्यक्तिच्या मानसिक वागण्यातून येत असते.म्हणूनच वेडेपणा हा त्याच्या रक्तातच असावा लागतो.

प्रत्येक व्यक्ती  हा आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करत असतो व तो त्याच्या प्रयत्नामध्ये यशस्वी होतोच असे नाही त्याचे हे प्रयत्न निष्फळ ठरतात त्याला अपयशाचा सामना हा करावाच लागतो.

परंतु आपल्या प्रयत्नांना निष्फळ न ठरवता ष्त्या प्रयत्नांना आपल्या ध्येय प्राप्तीची सुरुवात समजायला पाहिजे.आपण जे प्रयत्न वारंवार करतो ते जर करुनही साध्य न झाल्यास त्याला घाबरुन न जाता प्रयत्न करणे चालूच ठेवले पाहिजे कारण प्रयत्न न करता आपल्याला ध्येय प्राप्त करताच येत नाही.

जेव्हा लहान मूल स्वत:हून चालायला लागते तेव्हा ते पडत झडत चालते व चालता चालता आपला तोल सांभाळते व एक दिवस चांगले पळायला लागते त्याच प्रमाणे आपल्या आयुष्याचे आहे.


success life
success life


माणसाच्या आयुष्यात येणारे अडथळे हे माणसाला यशस्वी बनवतात.

HOW TO ACHIEVE SUCCESS IN OUR LIFE ? आपल्या जिवनात यश कसे मिळवायचे ?
 

प्रत्येक व्यक्तिला प्रत्येक परिस्थितीवर मात करायलाच आवडते पण प्रयत्न अपुरे पडतात परंतु आपल्यात असलेला जिद्दी स्वभाव ,चिकाटी,हार न मानण्याची जिद्द , संकटांना तोंड देणे या गोष्टी आपल्याला जिवंत ठेवतात.

आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपापल्या पध्दतीने प्रयत्न करत असतो परंतु प्रत्येक वेळी तो यशस्वी होतोच असे नाही.

माणसाने जिवणामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यकच आहे,परिश्रम केल्यामुळे जीवनात यशस्वी होता येते.

आपल्यात असलेली क्षमता ओळखता आली पाहिजे व आपले सामर्थ्य जाणून घेतले पाहिजे.
या जगात कष्ट केल्याशिवाय काहिच मिळत नाही हे आपल्याला माहितच आहे परंतू प्रत्यक्षात आमलात आणता येत नाही कष्ट करुन घाम गाळल्यानेच मोती फुलतात,यश मिळते,जगण्याचे महत्व कळते,जो कष्ट करतो त्यालाच समृध्दी ,प्रसन्नता मिळते कष्ट करुनच आपल्याला ध्येयाची उंच शिखरे गाठता येतात व आपली प्रगती होते.

10 February, 2020

आपले गोल निश्चित करुन ध्येयापर्यत पोहचणे


आपले गोल निश्चित करुन ध्येयापर्यत पोहचणे


आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपण शाळेत जायला लागतो व आपल्याला थोडे फार कळायला लागते तेव्हा आपले आई,वडिल,भाऊ नातेवाईक आपल्याला सारखे विचारत असतात की तुला मोठयापणी काय बनायचे तेव्हा आपल्याला त्याचे उत्तर देता येत नाही कारण आपल्याला हेच माहित नसते की काय बनायचे म्हणजे आपण ऐकलेले असते की आपल्या सभोवताली म्हटलेले असते की मी इंजिनिअर बनणार,डॉक्टर बनणार,मी ॲक्टर बनणार,त्या वेळेस आपल्याला आठवते व आपण सहज बोलुन जातो व  म्हणतो की मी हे बनणार पण नेमका त्यामागचा हेतुच  आपल्याला  माहित नसतरे  की मी काय बनणार ?



आयुष्यात काही करुन दाखवायचे असेल


तर आपण काय आहोत ? यापेक्षा आपण


काय होऊ शकतो याचा विचार कारायला हवा


जगात अशक्य असे काहिच नाही.






पण जेव्हा आपली वाढ होत असते व आपण हळूहळू जिवणाची एक एक पायरी वर चढत असतो व ज्यावेळेस  आपली 10 वी होते तेव्हा आपल्या समोर प्रश्न उठतो व आपल्याला घरातले आई,वडील,भाऊ,बहिण,काका,माऊसी व आपल्या आसपासचे नातेवाईक विचारायला सुरवतात होते  की तुला आता काय करायचे किंवा  काय बनायचे ? तेव्हा आपल्या मनात विचार येतो कि मी आता काय करायचे ? माझ्या जिवनातील गोल काय आहे ? मला काय केले पाहिजे ? what can I do ? पण नेमके आपल्याला कुठे जायचे हे निश्चित माहित नसते कारण आपल्याला आपण काय केले तर आपण कोठे असू तेव्हा आपली दिशा आपल्यालाच ठरवावी लागते की आपल्याला काय बनायचे.

       तेव्हा आपले निश्चित ध्येय आपल्यालाच ठरवावे लागते,आपल्या जिवनाचा गोल काय आहे हे आपल्यालाच निश्चित करावा लागतो.

 समजा आपण एखादे उदाहरण घेऊ या जसे कि

आपल्याला मोटार सायकल बद्दल काहीच माहीत नाही व जर आपल्या हातामध्ये मोटार सायकल दिली व म्हटले चालव तर आपण चालवू शकतो का नाही ना जर आपल्याला ज्या गोष्टींबद्दल काहीच ज्ञान नाही पण तिला चालवण्याचे ध्येय आपल्यात असेल तर आपण नक्कीच प्रयत्न करणार व वाटेवर तिच्यासाठी मार्ग मोकळा करणार व आपल्या निश्चित ठिकाणी जाऊन पोहचणार.


अगदी आपल्या आयुष्याचे पण तसेच आहे.

आपले गोल निश्चित करुन ध्येयापर्यत पोहचणे
success life



What can I do ? मी काय करु शकतो?


आपल्या जिवनाचे ही तसेच आहे आपली दिशा ठरविणे सर्वस्वी आपल्या हातात आहे दुस-याच्या सांगण्यावरुन आपण आपले ध्येय ठरविले तर आपले अधिकार त्यांच्या हातात देण्यासारखे आहे.


HOW TO ACHIEVE SUCCESS IN OUR LIFE ? आपल्या जिवनात यश कसे मिळवायचे ?


आपण म्हणतो ना कि पाया पक्का तरच इमारत मजबूत असेच जिवनाचे आहे.

जेव्हा आपण आपले ध्येय मजबूत केले तरच आपले यश हे नक्कीच, आपल्याला नेहमीच वाटते की आपली परिस्थिती सुधारावी,आपण जिवनात काहीतरी मिळवून दाखवायचे,मोठा माणूस बनायचे पण फक्त आपण म्हणून चालत नाही तर ते सत्यात उतरवायचे असते जेव्हा ते सत्यात उतरेल तेव्हा त्याला खरा मार्ग मिळतो.




पण मिञांनो आजच्या युगामध्ये प्रत्येकजण मिडीयाशी जूळलेला आहे जसेकी फेसबूक,व्हॉटस ॲप,इन्सट्राग्राम,ट्विट्रर,इंटरनेट याच्यावरच आपला जास्त वेळ घालवत आहे.या सर्व  गोष्टी मधून जर आपण वेळ काढून  आपल्या हातून चांगले कार्य होऊन आपल्या जिवनामध्ये यश कसे मिळेल हे निश्चित केले पाहिजे.आपले लक्ष केंद्रीत केल्यानंतरच हळू हळू यश कसे मिळवायचे ते निश्चित केले पाहिजे.



आपले लक्ष निश्चित केल्यानंतरच आपल्याला काय करायचे ते प्रत्यक्षात कसे उरवयाचे हे बघितले पाहिजे.आपण बघतच आहोत की मानवाने आजच्या युगामध्ये निरनिराळया प्रकारचे अविष्कार शोधून काढलेले आहे,प्रत्येक संकटात मात करुन  मानवाने त्यातून आपला मार्ग मोकळा केलेला आहे.



त्याच प्रकारे आपल्या गोल साध्य होईपर्यत  आपल्याला थांबायचे नाही याच्यावर आपले ध्येय निश्चित पाहिजे.

HOW TO ACHIEVE SUCCESS IN OUR LIFE ? आपल्या जिवनात यश कसे मिळवायचे ?

आपल्या ध्येयापर्यत पोहचण्यसाठी आपल्या मनाची एकाग्रता कशी करावी ?



यश मिळवण्याचा हा आहे एकमाञ पर्याय

यश मिळवण्याचा हा आहे एकमाञ पर्याय जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपला आत्मसम्मान कायम ठेवून आपल्यात जडलेल्या सवयींचा गुलाम न होता इत...