आपले गोल निश्चित करुन ध्येयापर्यत पोहचणे
आपण
जेव्हा लहान असतो तेव्हा आपण शाळेत जायला लागतो व आपल्याला थोडे फार कळायला लागते तेव्हा
आपले आई,वडिल,भाऊ नातेवाईक आपल्याला सारखे विचारत असतात की तुला मोठयापणी काय बनायचे
तेव्हा आपल्याला त्याचे उत्तर देता येत नाही कारण आपल्याला हेच माहित नसते की काय बनायचे
म्हणजे आपण ऐकलेले असते की आपल्या सभोवताली म्हटलेले असते की मी इंजिनिअर बनणार,डॉक्टर
बनणार,मी ॲक्टर बनणार,त्या वेळेस आपल्याला आठवते व आपण सहज बोलुन जातो व म्हणतो की मी हे बनणार पण नेमका त्यामागचा हेतुच
आपल्याला माहित नसतरे की मी काय बनणार ?
आयुष्यात काही करुन दाखवायचे असेल
तर आपण काय आहोत ? यापेक्षा आपण
काय होऊ शकतो याचा विचार कारायला हवा
जगात अशक्य असे काहिच नाही.
पण
जेव्हा आपली वाढ होत असते व आपण हळूहळू जिवणाची एक एक पायरी वर चढत असतो व ज्यावेळेस
आपली 10 वी होते तेव्हा आपल्या समोर प्रश्न
उठतो व आपल्याला घरातले आई,वडील,भाऊ,बहिण,काका,माऊसी व आपल्या आसपासचे नातेवाईक विचारायला
सुरवतात होते की तुला आता काय करायचे किंवा
काय बनायचे ? तेव्हा आपल्या मनात विचार येतो
कि मी आता काय करायचे ? माझ्या जिवनातील गोल काय आहे ? मला काय केले पाहिजे ? what
can I do ? पण नेमके आपल्याला कुठे जायचे हे निश्चित माहित नसते कारण आपल्याला आपण
काय केले तर आपण कोठे असू तेव्हा आपली दिशा आपल्यालाच ठरवावी लागते की आपल्याला काय
बनायचे.
तेव्हा आपले निश्चित ध्येय आपल्यालाच ठरवावे
लागते,आपल्या जिवनाचा गोल काय आहे हे आपल्यालाच निश्चित करावा लागतो.
समजा आपण एखादे उदाहरण घेऊ या जसे कि
आपल्याला
मोटार सायकल बद्दल काहीच माहीत नाही व जर आपल्या हातामध्ये मोटार सायकल दिली व म्हटले
चालव तर आपण चालवू शकतो का नाही ना जर आपल्याला ज्या गोष्टींबद्दल काहीच ज्ञान नाही
पण तिला चालवण्याचे ध्येय आपल्यात असेल तर आपण नक्कीच प्रयत्न करणार व वाटेवर तिच्यासाठी
मार्ग मोकळा करणार व आपल्या निश्चित ठिकाणी जाऊन पोहचणार.
अगदी
आपल्या आयुष्याचे पण तसेच आहे.
success life |
What can I do ? मी काय करु शकतो?
आपल्या
जिवनाचे ही तसेच आहे आपली दिशा ठरविणे सर्वस्वी आपल्या हातात आहे दुस-याच्या सांगण्यावरुन
आपण आपले ध्येय ठरविले तर आपले अधिकार त्यांच्या हातात देण्यासारखे आहे.
HOW TO ACHIEVE SUCCESS IN OUR LIFE ? आपल्या जिवनात यश कसे मिळवायचे ?
आपण म्हणतो
ना कि पाया पक्का तरच इमारत मजबूत असेच जिवनाचे आहे.
जेव्हा
आपण आपले ध्येय मजबूत केले तरच आपले यश हे नक्कीच, आपल्याला नेहमीच वाटते की आपली परिस्थिती
सुधारावी,आपण जिवनात काहीतरी मिळवून दाखवायचे,मोठा माणूस बनायचे पण फक्त आपण म्हणून
चालत नाही तर ते सत्यात उतरवायचे असते जेव्हा ते सत्यात उतरेल तेव्हा त्याला खरा मार्ग
मिळतो.
पण
मिञांनो आजच्या युगामध्ये प्रत्येकजण मिडीयाशी जूळलेला आहे जसेकी फेसबूक,व्हॉटस ॲप,इन्सट्राग्राम,ट्विट्रर,इंटरनेट
याच्यावरच आपला जास्त वेळ घालवत आहे.या सर्व गोष्टी मधून जर आपण वेळ काढून आपल्या हातून चांगले कार्य होऊन आपल्या जिवनामध्ये
यश कसे मिळेल हे निश्चित केले पाहिजे.आपले लक्ष केंद्रीत केल्यानंतरच हळू हळू यश कसे
मिळवायचे ते निश्चित केले पाहिजे.
आपले
लक्ष निश्चित केल्यानंतरच आपल्याला काय करायचे ते प्रत्यक्षात कसे उरवयाचे हे बघितले
पाहिजे.आपण बघतच आहोत की मानवाने आजच्या युगामध्ये निरनिराळया प्रकारचे अविष्कार शोधून
काढलेले आहे,प्रत्येक संकटात मात करुन मानवाने
त्यातून आपला मार्ग मोकळा केलेला आहे.
त्याच
प्रकारे आपल्या गोल साध्य होईपर्यत आपल्याला
थांबायचे नाही याच्यावर आपले ध्येय निश्चित पाहिजे.
HOW TO ACHIEVE SUCCESS IN OUR LIFE ? आपल्या
जिवनात यश कसे मिळवायचे ?
No comments:
Post a Comment