WHAT CAN I DO ?
नमस्कार,मिञांनो
मी काय करु शकतो ?
WHAT CAN I DO ? खरंच आहे ना विचार करण्यासारख कि मी काय करु शकतो ? हो विषयच तसा आहे मिञांनो आपण सर्व काही करु शकतो
म्हणजेच असे काहीच नाही की,आपण करु शकत नाही.
WHAT CAN I DO ?मी काय
करु शकतो ?
मानव हा सर्वात श्रेष्ठ
आहे करण का मानवाला विचार करण्यासाठी बुध्दी आहे,ऐकण्यासाठी कान आहेत.काम करण्यासाठी
हात आहे,चालण्याठी पाय आहे,बघण्यसाठी डोळे आहे,बोलण्यासाठी तोंड आहे,त्यामुळे मानव
हा असा आहे की तो या जगामध्ये कोणतीही गोष्ट करु शकतो.
WHAT CAN I DO ? मी काय
करु शकतो ? मी म्हणजेच मी नव्हे तर आपण सर्वच मी या शब्दाचा अर्थ
असा आहे की प्रत्येक व्यक्तीला उद्देशुन केलेला आहे.
आपण बघतो की आपल्या
आजूबाजूला बरेचसे असे व्यक्ती आहे की,कोणी डॉक्टर असेल,कोणी इंजिनिअर असेल,कोणी वैज्ञानिक
असेल,कोणी व्यावसायिक असेल तर हे सर्व ते मोठया हूद्दयावर कसे पोहचले असेल.
तर हो ते आपल्या ज्ञानाच्या
जोरावर आप आपल्या बुध्दीच्या जोरावर प्रत्येक गोष्टीचे ज्ञान मिळवून मोठया हुदयावर
पोहचलेले आहेत.
HOW TO ACHIEVE SUCCESS IN OUR LIFE |
तर, हो मिञांनो तुम्हाला
हेच सांगू इच्छितो की WHAT CAN I DO ? मी काय करु शकतो ? तर या विषयावर आपण माहिती
जाणून घेऊ या की मी काय करु शकतो ? आपल्याला जिवणामध्ये यश मिळवायचे असेल तर आपण काय
करु शकतो ? आपल्याला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आपण कोणत्याही क्षेञामध्ये
यशस्वी होऊ शकतो.आपण आपल्या बुध्दीच्या जोरावर व आपल्या मेहनतीच्या जोरावर यशस्वी होऊ
शकतो.कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करु शकतो.
HOW TO ACHIEVE
SUCCESS IN OUR LIFE ?
आपल्या जिवनात यश कसे मिळवायचे ?
ब-याच व्यक्तींना आपण
बघतो की ते सध्या मोठमोठया हूद्यावर गेलेले व्यक्ती ते आपल्या कठीन परिस्थितीमधून ब-यार
वर शिखरावर जाऊन पोहचलेले आहेत व ते यशस्वी सुध्दा झालेले आहेत.
आपण विचार करतो की
ब-याच वेळा आपल्याला असे वाटते की जे लोक जिवनामध्ये यशस्वी होतात ते आपल्यापेक्षा
जास्त हुशार आहेत म्हणून ते मोठया शिखरावर जाऊन पोहचले असेल परंतु तसे काही नाही आपल्यात
जर जिद्द असेल तर आपण सुध्दा यश मिळवू शकतो.
फक्त आपण लेख वाचून
किंवा मोटिवेशनल व्हिडीओ बघुन नव्हे तर ते आपल्या आचरणात आणले तरच आपण नक्किच आपल्या
आयुष्या मध्ये यशस्वी होण्यास तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही.
कारण कोणतेही कार्य करण्यासाठी आपल्याला पहिले प्रयत्न करावे लागतात त्यानंतर तुम्हाला त्याचे फळ मिळते.आपण फक्त विचार करुन किंवा मनात धरुन त्याचे फळ मिळत नाही तर ते सत्यात उतरावे लागतात तेव्हा त्याची किम्मत आपल्याला कळते.
निर्सगाने मानवाला
अशी शक्ती निर्माण करुन दिलेली आहे की कोणताही मनुष्य निश्चितच जिवनामध्ये सफल होऊ
शकतो.जिवणामध्ये यशस्वी होण्यासाठी आपले ध्येय हे निश्चित असले पाहिजे जसे की आपल्याला
काय हवे आहे ? कशासाठी हवे आहे ? या सर्वाचे उत्तर जर आपण देऊ शकलो तर आपले ध्येय हे
नक्कीच.
जि व्यक्ती जिवनामध्ये
यशस्वी होतात ते नक्कीच त्यांचे ध्येय समोर ठेऊन प्रयत्न करतात व ते यशस्वी सुध्दा
होतात. आणि जी व्यक्ती प्रयत्न करत नाहीत ती व्यक्ती त्यांचे ध्येय निश्चित करु शकत
नाही आणि तीच व्यक्ती अयशस्वी होतात व ते आपल्या ध्येयापासून भरकटत असतात व ते अयशस्वी
ठरतात.
HOW TO ACHIEVE
SUCCESS IN OUR LIFE ?
आपल्या जिवनात यश कसे मिळवायचे ?
हा लेख आपल्याला कसा वाटला या लेखात आपण काय शिकलो या बद्दल मला
नक्कीच कळवा व यापुढे सुद्धा आपण बरेच काही बघणार आहोत.
No comments:
Post a Comment